TransLiteral शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ १८११ ॥ ज्ञानेश्वरीतील हा श्लोक पहा. ज्ञानेश्वरांनी फक्त टीका केली कोठेही आपले मत व्यक्त केलेले नाही.