TransLiteral जिव्हारी लागणे म्हणजे एखादयाने कांही मनाला लागेल असे बोलल्यास वाईट वाटते, अपशब्दच बोलले पाहिजे असे कांही नाही, पण अशा वेळेस वाईट वाटते. त्याला जिव्हारी लागणे असे म्हणतात म्हणजे मनाला यातना होतात, यात प्रत्यक्ष जखम होत नाही किंवा कांहीही दृष्य स्वरूपात नसते. म्हणून जेव्हा नखाला जखम होते तेव्हा जिव्हाळी लागणे असे म्हणतात. खूपदा कांही लोक जिभाळी लागणे सुद्धा म्हणत्तात.