TransLiteral खरेतर प्रत्येक पूजेत तूपच वापरावे. तूप हे गाईच्या दूधापासून तयार होते म्हणून ते पवित्र आहे. तेला बद्दल संशय असू शकतो. म्हणून औक्षणाला सुद्धा तूपच वापरावे. तूप परवडत नाही म्हणून कांहीजण तेल वापरतात इतकेच.