TransLiteral सर्वांत योग्य लाकडातील देव्हारा. त्यात काळे शिसव वापरल्यास अति उत्तम, त्याखालोखाल सागवान, फळझाडाचे लाकूड चालेल, जंगली लाकूड वापरू नये, कारण देव्हार्याला चिरा पडू नयेत. त्यानंतर काचेचा देव्हारा चालेल परंतु संगमरवर देव्हारा वापरू नये. घरातील देव्हार्याला कळस नसावा.