TransLiteral विवाह मुहूर्ताचे पुढील चार प्रकार होत-- १) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त २) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत ३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत ४) गोरज मुहूर्त -- सुर्यास्ताच्या समयी अथवा त्यानंतर.( सध्यासमयी )