jeevanlal.patel.1
अन्न वाया घालविण्यावर शास्त्रात काही शिक्षा नाही. अन्नाची नासाडी शास्त्रास मान्य नाही. अण्णा हे पूर्ण ब्रह्म आहे असेच मान्य आहे.वाया घालविणे म्हणजे अन्नाचा अपमान आहे . आज अन्न तसेच पिण्याचे पाणी ( अगदी थेंब थेंब) वाच्विण्याचीन तसेच योग्य प्रकारे सेवन करण्याची गरज आहे. तरच उद्याची मानवजात दीर्घ काळ जिवंत राहील. अन्यथा यादवी युद्ध होऊन सर्व नष्ट होऊ शकते. यावर विचार चिंतनाची गरज आहे. नितांत गरज आहे. धन्यवाद