जय जय व्यंकट गिरिवरीवासी कुर्मान्चक शयनं
गोपी वल्लभ कंसारी प्रिय वृंदा वन वनकम II
हे एक दशावातरी काव्य आहे, बरेच पिढ्यापासून आमचे येथे नवरात्रात म्हटल्या जाते , पण ते माझ्या जवळ अपूर्ण आहे.
कृपया सांगू शकाल काय, हे कोणी लिहिला आहे आणि आपल्या जवळ पूर्ण असल्यास ते कृपया शेअर करावे हि विनंती
धन्यवाद