हिंदू घर्मात देवाला नवस करतात, पण खरेच गरज असते काय?
जगात अशी मान्यता आहे कि, सर्व विश्व देवांकडूनच नियंत्रित होते. मग जर आपण देवालाच कांही मागितले तर देवाने द्यावे, जर देव देईल तर त्याला कांहितरी द्यावे, म्हणून देतो बोलले जाते, तोच नवस.