TransLiteral
प्रतीतीनुसार कथन करणे. मंद प्रकाश, नेत्रदोष इ. मुळे आपणास कधीकधी समोरच्या वस्तुविषयी चुकीचे ज्ञान, म्हणजेच भ्रमज्ञान होते. उदा. नागमोडया आकारात एखादी जाड दोरी जमिनीवर पडलेली असेल आणि अंधुक प्रकाश असेल तर एखाद्यावेळी दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होऊ शकतो.
मृगजळ हा पण एक भ्रमच आहे. पाणी नसतांना पाणी असल्याचा भास होतो.
रात्री अंधारात झाडांच्या चित्रविचित्र आकृत्या दिसतात, तो पण भ्रमच आहे,