TransLiteral
TransLiteral Foundation च्या संशोधन विभागाने केलेल्या संशोधनानुसार प्रस्तुत ‘ गुरूचरित्र ‘ ग्रंथ जो पारायणासाठी उपलब्ध आहे तोच योग्य आहे. आवश्यक ते सर्व बदल करून हा ग्रंथ पारायणासाठी उपलब्ध केलेला आहे.
सद्या बाजारात गुरूचरित्राच्या अजून कांही प्रति उपलब्ध आहेत, जिज्ञासूंनी त्या अभ्यासून पाहाव्यात.
‘ गुरूचरित्र ‘ हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला, या ग्रंथात इसवी सनाच्या १४व्या शतकातील दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्राचे विवरण आहे.