TransLiteral इंद्रियाच्या देवता. ज्ञानेंद्रिये - डोळे - सूर्य, कान - दिशा, इंद्रियांचे प्रकार दोन - १ - ज्ञानेंद्रिये २ - कर्मेंद्रिये त्यांच्या देवता येणेप्रमाणे ज्ञानेंद्रिये - डोळे - सूर्य, कान - दिशा, नाक - अश्विनीकुमार, जिव्हा - वरुण, त्वचा - वायू. कर्मेंद्रिये - हात - इंद्र, पाय - त्रिविक्रम, मुख - अग्नी, उपस्थ - प्रजापती, गुद - यम.