इंद्रियाच्या देवता.
ज्ञानेंद्रिये -
डोळे - सूर्य,
कान - दिशा,
इंद्रियांचे प्रकार दोन -
१ - ज्ञानेंद्रिये
२ - कर्मेंद्रिये
त्यांच्या देवता येणेप्रमाणे
ज्ञानेंद्रिये -
डोळे - सूर्य,
कान - दिशा,
नाक - अश्विनीकुमार,
जिव्हा - वरुण,
त्वचा - वायू.
कर्मेंद्रिये -
हात - इंद्र,
पाय - त्रिविक्रम,
मुख - अग्नी,
उपस्थ - प्रजापती,
गुद - यम.