TransLiteral वास्तुशांती आणि उदकशांती दोन्ही भिन्न आहेत. उद्देश वेगळे आहेत. देवता वेगळ्या आहेत. उदक म्हणजे पाणी आणि वास्तु म्हणजे घर. पाणी माध्यम ठेउन केलेली पूजा म्हणजे उदकशांती आणि वास्तुपुरूष माध्यम ठेउन केलेली पूजा म्हणजे वास्तुशांती.