TransLiteral
वेदमंत्राचा अथवा पूजेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी उपनय संस्कार करावा लागतो आणि त्यांनाच वेदांनी वेदमंत्रांचे अधिकार दिलेले आहेत. कारण
ज्याचा उपनयन संस्कार झालेला असतो तोच संध्या करतो.
आणि हिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा अधिकार नाही आणि तो धर्मसंमत नाही, म्हणून स्त्रिया पौरोहित्य करने धर्म संमत नाही.
कोणतेही धार्मिक कार्य करतांना अथवा वेदमंत्रोच्चार त्या व्यक्तीने सम्ध्या करणे जरूरीचे आहे.